Apr 28, 2021 04:02
3 yrs ago
7 viewers *
English term

sleek

English to Marathi Tech/Engineering Computers: Systems, Networks
thin, less thickness

Proposed translations

19 mins

पातळ/ कमी जाड

Declined
more reference would
be appreciated
Note from asker:
sleek /लॅपटॉपसारख्या वस्तूस कमी जाड किंवा सडपातळ हे दोन्हीही शब्द चपखल जुळत नाहीत, यात त्याचे रूप देखील समाविष्ट आहे... मग स्लीक असेच वापरावे का?
Something went wrong...
50 mins

सडपातळ

Declined
हा नियमित वापरातील शब्द असल्याने वापरणे योग्य असेल.

--------------------------------------------------
Note added at 2 hrs (2021-04-28 06:27:22 GMT)
--------------------------------------------------

उपकरणाचा शोधच परदेशात लागलेला असल्याने आपल्याकडे त्यासाठी नेमका शब्दच उत्पन्न झालेला नाही. आपल्याला बऱ्यापैकी जुळणारा मराठी शब्द वापरावा लागेल. जर आपणच लोकांना इंग्रजी शब्द वाचायची सवय लावली तर मराठी भाषाही संकटात सापडेल आणि भाषांतराचा दर्जाही खालावेल व आपलेही नुकसानच होईल.

--------------------------------------------------
Note added at 2 hrs (2021-04-28 07:00:21 GMT)
--------------------------------------------------

परंतु स्लीक हा शब्दही लोकांना समजेलच याची शाश्वती आहे का? ज्या लोकांना इंग्रजी समजत नाही त्यांच्यासाठीच आपण भाषांतर करतो आहोत की नाही. नाहीतर लोक इंग्रजी भाषेचा पर्याय सोडून मराठीत वेबसाइट कशाला बघतील? मोबाइल, वेबसाइट हे सामान्य शब्द झालेत पण जेथे शक्य आहे तेथे मराठी शब्द वापरायला हवे.
Note from asker:
sleek /लॅपटॉपसारख्या वस्तूस कमी जाड किंवा सडपातळ हे दोन्हीही शब्द चपखल जुळत नाहीत, यात त्याचे रूप देखील समाविष्ट आहे... मग स्लीक असेच वापरावे का?
तोच शब्द अंगिकारण्यास काय हरकत आहे? शेवटी भाषा ही वर्तमानातील विज्ञानाशी सुसंगत असली पाहिजे. जपानी भाषेत टॅक्सीला ताकुशी हा पर्याय त्यांनी शोधला आणि इंग्रजी लोकांनी मार्केट हा बाजाराला पर्याय नाही म्हणून बझार हा अपभ्रंश अगिकारला. त्या मुळे शब्द चपखल असल्यास वापरावा किंवा नवीन निर्माण करून प्रचलित करावा. उगीचच तडजोड करून मूळ शब्दात अभिप्रेत अर्थ गमावू नये असा माझा अभिप्राय आहे. दर्जा खालावण्याचा प्रश्न उद्भवत नाही ... परंतु चपखल शब्द असल्यास मात्र मूळ इंग्रजी शब्द वापरणे निषिध्द असावे. आपले काय मत आहे सर?
Agree to disagree... but I respect your views. Thank you for the help
Something went wrong...
Term search
  • All of ProZ.com
  • Term search
  • Jobs
  • Forums
  • Multiple search